- Advertisement -
राखी सावंत सोबत नेहमी वादात राहिलेला दीपक कलाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दीपकचा दिल्ली मेट्रोतील कानशीलात लगावलेल्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्याचा रेडीओ मिर्ची या लाईव्ह शोमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दीपक मुलींची हीच लायकी आहे असं म्हणत राडा घालताना आपल्याला दिसतोय.
- Advertisement -