Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राष्ट्रवादीला साथ देण्यावरून उद्धव ठाकरेंवर केसरकरांची नाराजी

राष्ट्रवादीला साथ देण्यावरून उद्धव ठाकरेंवर केसरकरांची नाराजी

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना पवारसाहेब जास्त लाडके झाले आहेत आणि शिवसैनिक परके झाले आहेत. हवं तर तुम्ही जनमताचा कौल घ्या. कोणत्याच शिवसैनिकाला काँग्रेससोबतची आघाडी नको आहे. आयुष्यभर ज्या लोकांविरोधात लढलो त्या पक्षासोबत एकत्र बसायला कोणत्याच शिवसैनिकाला आवडलं नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -