घरव्हिडिओदीपक केसरकर यांची माहिती

दीपक केसरकर यांची माहिती

Related Story

- Advertisement -

शिक्षण विभागात मेगाभरती केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. कोकणात ५००० शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून राज्यात शिक्षण विभागात ही मेगा भरती केली जाईल. ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

- Advertisement -