Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सल्ले देणारे राऊत संपूर्ण शिवसेना संपवतील - दीपक केसरकर

सल्ले देणारे राऊत संपूर्ण शिवसेना संपवतील – दीपक केसरकर

Related Story

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असे मोठे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र, आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावेत. दरम्यान आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल असे दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. संजय राऊत हे स्वतःला जवळचे समजतात. राऊत खूप जवळचे शरद पवारांच्या असतील परंतु उद्धव ठाकरेंच्या किती जवळ हे माहिती नाही असेही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे

- Advertisement -