घरव्हिडिओफी घेतल्यास विद्यार्थी रस्त्यावर.., काळेंच्या इशाऱ्यावर केसरकरांचं प्रत्युत्तर

फी घेतल्यास विद्यार्थी रस्त्यावर.., काळेंच्या इशाऱ्यावर केसरकरांचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

मराठी शाळांच्या वेतन अनुदानाचा मुद्दा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावेळी मराठी शाळांना आपण कुठेही फी घेण्यास परवानगी दिलेली नाही, असं म्हणत आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न उपस्थित केले. त्यावरून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काळेंना प्रत्युत्तर देत योग्य भूमिका मांडली. मात्र, सभागृहात शिक्षक आमदार आणि शिक्षण मंत्र्यांमध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली.

- Advertisement -