घरव्हिडिओधनुष्यबाणासाठी शिंदे गटाची लढत, निवडणूक आयोगाच्या सुनावणीर दीपक केसरकर यांचं भाष्य

धनुष्यबाणासाठी शिंदे गटाची लढत, निवडणूक आयोगाच्या सुनावणीर दीपक केसरकर यांचं भाष्य

Related Story

- Advertisement -

निवडणूक आयोग घटनात्मक व्यासपीठ आहे त्यावर मी बोलू शकत नाही. निवडणूक आयोगाकडे आम्हाला न्याय मिळेल. त्यामुळे चिन्ह निश्चित आम्हाला मिळेल असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलंय.

- Advertisement -