घरव्हिडिओअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचं काय? मंत्री केसरकरांचे स्पष्टीकरण

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचं काय? मंत्री केसरकरांचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. केंद्र सरकारने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या बंद केलेल्या स्कॉलरशीपबाबत विधान परिषदेत चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारने बंद केलेली स्कॉलरशिप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

- Advertisement -