घरव्हिडिओदीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

दीपक केसरकर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नुकताच दिल्ली दौरा पार पडला यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र दुसरीकडे शिवसेनेतील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्यावर टीका केली याला प्रत्यु्त्तर देत मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला

- Advertisement -