Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दीपक केसरकर यांनी युतीसाठी झालेल्या चर्चेबाबत केला खुलासा

दीपक केसरकर यांनी युतीसाठी झालेल्या चर्चेबाबत केला खुलासा

Related Story

- Advertisement -

शिंदेंना बाजूला करा आपण युती करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला म्हटले होते, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाली होती. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करू असा सल्ला दिल्याचं वृत्त मी वाचलं. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते जे तुम्हाला वडिलांसमान मानत आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलत असाल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होत असेल? तसेच चर्चा झाली की नाही, यासाठी अनिल परबांचा फोन तपासा, असं देखील वक्तव्य त्यांनी यावेळी केलंय

- Advertisement -