Saturday, March 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'शिवसेना कुठेय? ठाकरे चुकले'..; दीपाली सय्यद यांचा हल्लाबोल

‘शिवसेना कुठेय? ठाकरे चुकले’..; दीपाली सय्यद यांचा हल्लाबोल

Related Story

- Advertisement -

शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नागपुरात दीपाली सय्यद यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपद आणि कार्यपद्धीतीवर टीका केली.

- Advertisement -