Monday, October 25, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देगलूरमध्ये अंतापूरकर विरुद्ध साबणे

देगलूरमध्ये अंतापूरकर विरुद्ध साबणे

Related Story

- Advertisement -

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जितेश अंतापूरकर यांच्यासाठी ही पोटनिवडणूक सोपी नसणार आहे. कारण याच ठिकाणी पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे जे आता भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचं आव्हान असणार आहे. त्यामुळे नांदेडमध्ये या पोटनिवडणुकीच्या निमिताने दिवाळी आधीच फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध भाजप असणार आहे

- Advertisement -