घरव्हिडिओदिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात गुरफटतेय

दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात गुरफटतेय

Related Story

- Advertisement -

जगातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून राजधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. मात्र दिल्लीतील हवेतील घातक प्रदूषण पुन्हा वाढल्याने दिल्ली सरकार धास्तावलं आहे. यामुळे दिल्लीत अनेकांना दमा, फुफ्फुस, श्वसनासंबंधीत आजार दिवसेंदिवस बळावत आहेत. मात्र या विषारी प्रदुषणापासून बालके, मुले व ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचवायचा असेल तर काही दिवस तरी दिल्लीत पुन्हा लाॅकडाऊन लावावा व शाळाही बंद ठेवाव्यात असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांकडून दिला जातोय. नेमकं दिल्लीतील प्रदुषणाची काय स्थिती आहे? यावर केंद्र आणि राज्य सरकारमधील आरोप-प्रत्यारोप आणि लॉकाडाऊन त्यावर योग्य निर्णय आहे का? ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

- Advertisement -