घरव्हिडिओमुख्यमंत्री शिंदे, उपुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला

मुख्यमंत्री शिंदे, उपुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत शिंदे आणि फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे राज्यातील शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. तसेच सहकार क्षेत्रात देखील मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -