Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चिकनपॉक्सप्रमाणे हा व्हेरिअंट पसरतो, CDCचा रिपोर्ट

चिकनपॉक्सप्रमाणे हा व्हेरिअंट पसरतो, CDCचा रिपोर्ट

Related Story

- Advertisement -

कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट हा इतर व्हेरिअंटपेक्षा जास्त धोकादायक आहे. तसेच हा चिकनपॉक्सप्रमाणे अगदी सहजपणे पसरत असल्याचे सीडीसीने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. नेमका हा काय अहवाल आहे जाणून घ्या.

- Advertisement -