Tuesday, November 30, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ MSP बाबत सर्व काही

MSP बाबत सर्व काही

Related Story

- Advertisement -

मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू केले होते. मोदी सरकारने आता तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील कृषी कायदे मागे घेण्यास मंजूरी दिली आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. शेतकरी एमएसपीबाबत कायदा करण्याची मागणी करत आहेत.

- Advertisement -