घरव्हिडिओप्रियंका चोप्रा - निक जोनस प्रेमबंधनात

प्रियंका चोप्रा – निक जोनस प्रेमबंधनात

Related Story

- Advertisement -

देसी गर्ल म्हणून फेमस असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राचा अखेर आज साखरपुडा झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या लव्ह बर्डबद्दल बरीच गॉसिप सुरु होती. मात्र आता या चर्चेवर पडदा पडला असून आता त्यांचे लग्न कसे होणार? याची फॅन्सना उत्सुकता लागली आहे.

- Advertisement -