कोर्टाचा निर्णय पुणेकरांसाठी नाही? डीजेचा दणदणाट सुरूच!

कोर्टाने दिलेल्या आदेशांनंतर देखील पुण्यात गणेश मिरवणुकीमध्ये डीजेचा दणदणाट पाहायला मिळत आहे. त्यामुळ कोर्टाचे आदेश पुणेकरांना लागू नाहीत का? असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.