घरव्हिडिओसाबण, डिटर्जंटच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या तोंडाला फेस...

साबण, डिटर्जंटच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांच्या तोंडाला फेस…

Related Story

- Advertisement -

हिंदुस्तान युनिलिव्हर आणि आयटीसी कंपन्यांच्या साबण आणि डिटर्जेंटच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. देशात कोरोना व्हायरसच्या महाभयंकर महामारीनंतर वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत असल्याने. सर्वसामान्यांसाठी ही मोठी चिंतेची बाब ठरत आहे.

- Advertisement -