घरव्हिडिओकोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 2-DG औषध

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी 2-DG औषध

Related Story

- Advertisement -

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)ने कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी २ डीऑक्सी-डी-ग्लुकोज ((2-DG) 2-deoxy-D-glucose) औषध विकसित केले असून या औषधाला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे. मात्र, या औषधाबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच हे औषध कोणता रुग्ण घेऊ शकतो? कशा प्रकारे रुग्णांवर याचा वापर करायचा? यामुळे रुग्णांना किती फायदा होईल? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या औषधाच्या वापराबाबत डीआरडीओने निर्देश जारी केले आहेत. ते काय आहेत जाणून घ्या.

- Advertisement -