घरव्हिडिओजेलमध्ये असलेल्या नेत्यांच्या पक्षाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

जेलमध्ये असलेल्या नेत्यांच्या पक्षाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

Related Story

- Advertisement -

मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते, विस्तार झाला सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते, आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे, काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही. महिला मंत्री नाही हा आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल, त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती, त्यांना अस बोलण्याचा काहीही अधिकार नाही. त्याचबरोबर ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेले त्या पक्षाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा खोचक टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Some people were saying that the cabinet is not being expanded, some people were saying that the government will fall after the expansion, now the government is also strong, there was no problem in the presence. The objection of no women ministers will be removed soon and women will get proper representation in our cabinet, they also had five ministers when they first expanded and none of them were women, they have no right to say so. At the same time, the party whose two ministers went to jail on charges of corruption has no moral right to speak.

- Advertisement -