Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर नतमस्तक

देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर नतमस्तक

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लाखो शिवसैनिक दाखल झाले आहेत. त्याचदरम्यान, भाजपच्या नेत्यांनी ही बाळासाहेबांना अभिवादन केलं. देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली व्यक्त केली.

- Advertisement -