Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आम्ही केंद्र सरकारच्या मदतीपुढे जाऊन मदत केली होती - फडणवीस

आम्ही केंद्र सरकारच्या मदतीपुढे जाऊन मदत केली होती – फडणवीस

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकार पूरग्रस्तांना निश्चित मदत करणार आहे. गुजरात हे चक्रीवादळाचे मुख्य केंद्र होते त्यामुळे चक्रीवादळावेळी गुजरातला पहिल्यांदा मदत जाहीर झाली होती. केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करणार आहे आणि पुढेही करत राहणार. सरकार स्वत: ची जबाबदारी का झटकत आहे. आम्ही केंद्र सरकारच्या मदतीपुढे जाऊन मदत केली होती. महाराष्ट्र मजबूत राज्य आहे त्यामुळे ही बहाणेबाजी करणे बंद करा अशी टीका विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर केली आहे

- Advertisement -