- Advertisement -
मध्य प्रदेशने करून दाखवलं, राज्य सरकारला ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाही आणि जोपर्यंत राज्यात ओबीसींना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर असाच दबाव ठेवू. गरज पडली तर आंदोलन करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला.
- Advertisement -