घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीस महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमात

देवेंद्र फडणवीस महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमात

Related Story

- Advertisement -

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रम बापू कुटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला “ही भूमी प्रेरणा भूमी आहे, ऊर्जा भूमी आहे. या ठिकाणी आल्यानंतर देशाच्या प्रती आपली प्रतिबद्धता दृढ होते. आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा जो पंधरवडा आपण घेतला होता, त्या पंधरवड्याचा आज समारोप आहे.”

- Advertisement -