घरव्हिडिओउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

Related Story

- Advertisement -

शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. रेशनकार्डधारकांची यंदाची दिवाळी गोड होणार असल्याची बातमी समोर येतेय. एक कोटी 62 लाख 42 हजार रेशनकार्डधारकांना अल्पदरात दिवाळी फराळासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. त्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

- Advertisement -