घरव्हिडिओ... मग आम्ही गुंड आहोत का?, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सवाल

… मग आम्ही गुंड आहोत का?, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना सवाल

Related Story

- Advertisement -

ही बनावट शिवसेना असून ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधिमंडळ नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटासह संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हा विधान मंडळाचा घोर अपमान असून मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -