- Advertisement -
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. सभागृहात जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा विरोधकांनी मांडला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत जुन्या पेन्शनबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.