Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फडणवीसांची छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनावर प्रतिक्रिया

फडणवीसांची छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलनावर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर नामकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतात छत्रपती संभाजीराजेंचा उदो उदो होइल, औरंगझेबाचा उदो-उदो होऊ शकत नाही. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -