Monday, May 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

Related Story

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race)हिरवा कंदील दाखवल्यानंतर ग्रामीण भागात आनंदोत्सव साजरा केला जात आहे यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत हा शेतकऱ्यांचा विजय असल्याचं वक्तव्य केलं आहे |

- Advertisement -