Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये सत्तांतरण झालं असून शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्राला मिळालं आहे. उमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाले. नागपूरमध्ये त्यांच जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

- Advertisement -