घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील अन-कट भाषण

देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील अन-कट भाषण

Related Story

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना बहुमत मिळाले आहे. त्यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत सभागृहात योग्य गोष्टींना न्याय मिळेल असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला असून देशाला सर्वात तरुण अध्यक्ष मिळाला असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधिमंडळात आता सासरे आणि जावई यांचे वर्चस्व आहे. असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले

- Advertisement -