घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

देशात सुडाचं राजकारण सुरु आहे. सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हटलं होतं. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांना अटक, किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला…सर्व जनता पाहतेय. त्यामुळे सुडाचं राजकारण कोण करतंय सर्वांना माहिती आहे.

- Advertisement -