घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावेळी ‘सध्याच्या सरकारमध्ये मंत्र्यांमध्ये कुणाचा कुणाला ताळमेळ नाही’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -