घरव्हिडिओपॅकेजच्या नावाखाली लाभार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसली

पॅकेजच्या नावाखाली लाभार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसली

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक दी चैननुसार १५ दिवस लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत घोषणा केली. यावेळी त्यांनी आर्थिक पॅकेज देखील जाहीर केलं. या पॅकेजवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

- Advertisement -