घरव्हिडिओस्कॉर्पिओ गाडी ४ महिने वाझेंकडे होती - फडणवीस

स्कॉर्पिओ गाडी ४ महिने वाझेंकडे होती – फडणवीस

Related Story

- Advertisement -

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर विधानसभेत खडाजंगी सुरु आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसह सापडलेली कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे ४ महिने होती. त्यामुळे सचिन वाझे यांना तात्काळ अटक करा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच सचिन वाझेंनीच पतीची हत्या केल्याचा गंभीर आरोप मनसुख हिरेन यांच्या पत्नीने केला आहे.

- Advertisement -