- Advertisement -
महाराष्ट्रात शनिवारी (२३ नोव्हेंबर) या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभारही स्विकारला. मंत्रालयात जाऊन त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. दरम्यान, ३० नोव्हेंबरपर्यंत फ्लोअर टेस्ट म्हणजेच विश्वासदर्शक चाचणीसाठी भाजपला वेळ देण्यात आली आहे.
- Advertisement -