घरव्हिडिओसेलिब्रिटी ट्विटवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

सेलिब्रिटी ट्विटवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

शेतकरी आंदोलनावर जगभरातून प्रतिक्रिया येत होत्या त्यावर देशातील कलाकारांनी आणि खेळाडूंनी परदेशी समर्थनाचा निषेध केला होता. यावेळी कलाकारांनी एकाच प्रकारचे ट्विट केले होते. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भाजपने जर ट्विट करायला सांगितले असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे. असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

- Advertisement -