घरव्हिडिओफडणवीसांनीच शिवसेनेचे लाड पुरवले - आशिष शेलार

फडणवीसांनीच शिवसेनेचे लाड पुरवले – आशिष शेलार

Related Story

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना करायची झाल्यास मी प्राण्यांचे उदाहरण देऊन तुलना करेन. देवेंद्र फडणवीस हे सिंह तर उद्धव ठाकरे हे हरीण आहेत. फडणवीस सिंहासारखे वागले. सिंहाची चाल जशी असते तसे फडणवीस यांनी काम केले. दुसरीकडे ठाकरे आहेत. इकडून कोण टीका करेल, तिकडून अडचण होईल म्हणून महत्त्वाची जबाबदारी दुसऱ्याला दिली. भाषण करताना मी नम्र आहे असे सांगून जबाबदारी टाळणे हे हरणाचे गुण आहेत, असे प्रतिपादन आशिष शेलार यांनी मायमहानगरच्या खुल्लमखुल्ला लाईव्हमध्ये केले.

- Advertisement -