घरव्हिडिओविधेयक एकमताने मंजूर, पण विरोधकांचे आक्षेप!

विधेयक एकमताने मंजूर, पण विरोधकांचे आक्षेप!

Related Story

- Advertisement -

विधानसभेत मराठी भाषा सक्ती विधेयकावर एकमताने मंजुरीची मोहोर उमटल्यानंतर देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राकारांशी बोलताना या विधेयकावरील काही आक्षेप किंवा सूचना मांडल्या आहेत. तसेच, त्या सभागृहात देखील त्यांनी नमूद केल्या आहेत.

- Advertisement -