घरव्हिडिओमहाविकास आघाडीच्या काळात संजय पाडेंना दिले होते टार्गेट - फडणवीस

महाविकास आघाडीच्या काळात संजय पाडेंना दिले होते टार्गेट – फडणवीस

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीच्या काळात मला अटक करण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना टार्गेट देण्यात आले होते. परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

- Advertisement -