Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशिकला ऑक्सिजनचे २ टँकर देणार

नाशिकला ऑक्सिजनचे २ टँकर देणार

Related Story

- Advertisement -

राज्यासह विविध शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसत आहे. तर नाशिकमध्ये कोरोना परिस्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. सर्वाधिक रुग्ण हे नाशिक जिल्ह्यात आढळत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक दौरा करत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

- Advertisement -