घरव्हिडिओपवारांनी राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलं नाही

पवारांनी राजीनामा दिल्यामुळे आमच्याकडे बहुमत उरलं नाही

Related Story

- Advertisement -

अवघ्या ७९ तासांमध्ये अजित पवार आणि त्यांच्या आमदारांच्या गटाच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेलं देवेंद्र फडणवीस सरकार कोसळलं आहे. अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे बहुमत गमावलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

- Advertisement -