Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लॉकडाऊन केल्याने विरोधी पक्षात नाराजी

लॉकडाऊन केल्याने विरोधी पक्षात नाराजी

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवासांपासून राज्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता राज्यात आजपासून (५ मार्च) मिनी लॉकडाऊनची घोषणा ठाकरे सरकारने केली. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून सांगण्यात आलेलं लॉकडाऊन आणि करण्यात आलेलं लॉकडाऊनमध्ये अंतर असल्याचे म्हटले आहे. तर आजपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विरोधी पक्षाने नाराजी वर्तवल्याचे दिसत आहे.

- Advertisement -