Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

Related Story

- Advertisement -

मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शेवटी कोणत्या पदावर आहात हे महत्त्वाचं नाही, तो काय करतो हे महत्त्वाचं आहे, असं देखील फडणवीस म्हणाले. नवी मुंबई येथे महिला मासळी विक्रेता परवाना वितरण समारंभात त्यांना हे वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -