घरव्हिडिओजागतिक महिला दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांनी केलं पक्षाच्या महिला प्रतिनिधींचं कौतुक

जागतिक महिला दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांनी केलं पक्षाच्या महिला प्रतिनिधींचं कौतुक

Related Story

- Advertisement -

समाजामध्ये प्रत्येक स्तरामध्ये काम करताना महिला आपलं घरही सांभाळतात आपलं कामही सांभाळतात यासह समाजाच्या आशा,अपेक्षा, आकांक्षाही पूर्ण करतात. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी पक्षातील महिलांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.

- Advertisement -