घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांच्या घरी गणरायाचे पूजन

देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणरायाचे पूजन

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटापासून गणरायाने मुक्ती मिळावी त्याचप्रमाणे गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी असे फडणवीसांनी म्हटले.

- Advertisement -