घरव्हिडिओदेवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हांणाना लगावला टोला

देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हांणाना लगावला टोला

Related Story

- Advertisement -

आमच्या जवळ पैसे नाहीत पण तुमच्याकरीता संघर्ष करण्याची मनोवृत्ती आहे. तसेच आमच्या जीवनाचे प्रत्येक क्षण तुम्हाला देण्याची प्रवूत्ती आमच्याकडे आहे. असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देगलूर विधानसभा पोट निवडणुकीच्या प्रचार सभेत केलं आहे.तसेच फडणवीस पुढे म्हणाले,जर पैश्याच्या भरोश्यावर निवडणूक जिंकता आल्या असत्या तर प्रताप पाटील चिखलीकरांना हरवण्यासाठी करोडो रुपये तुम्ही खर्च केले. पण जनतेने तुम्हाला नाकारलं. असा टोला देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाणांना लगावला.

- Advertisement -