घरव्हिडिओसत्तेचे लचके तोडण्यासाठी आघाडी तयार झालीय - देवेंद्र फडणवीस

सत्तेचे लचके तोडण्यासाठी आघाडी तयार झालीय – देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

भाजप आंदोलन करुन राजकारण करत आहे असे मुख्यमंत्री म्हणाले यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. मुख्यमंत्र्यांनी आधी पक्षातील लोकांना शिकवावे आणि त्यानंतर आम्हाला सांगावे. आघाडी सरकार हे सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

- Advertisement -