Saturday, January 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आशिष शेलार नेहमीच सरकारचा आनगोंदी कारभार उघड करतात- देवेंद्र फडणवीस

आशिष शेलार नेहमीच सरकारचा आनगोंदी कारभार उघड करतात- देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी ही अतिशय गंभीर बाब आहे. केंद्रीय यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिस याबाबत योग्य खबरदारी घेतील. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच आशिष शेलारांना आलेल्या धमकीच्या फोनबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -