Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री हे सत्य मला माहिती पाहिजे...

आमचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री हे सत्य मला माहिती पाहिजे – फडणवीस

Related Story

- Advertisement -

भाजपच्या वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालंय. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि मी उपमुख्यमंत्री हे सत्य मला माहिती असलं पाहिजे अशा आशयाचं वक्तव्य केलं आहे

- Advertisement -